Maharashtra's Best Dancer Grand Finale: दीपकचा संघर्ष आणि महाअंतिम सोहळ्यातील झेप | Deepak & Swapnil

2021-03-12 12

सोनी मराठीवरील महाराष्ट्राज बेस्ट डान्सर कार्यक्रमातील स्पर्धक दीपक खूप मेहनतीने इथवर पोहचला आहे. महाअंतिम सोहळ्यात परफॉर्म करण्याआधी त्याला जुने दिवस आठवले. पहा दीपक-स्वप्निलची Exclusive मुलाखत.